-
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी स्टारर ‘सेक्रेड गेम’चे दोन्ही सीझन सुपरहिट झाले होते.
-
या वेबसिरीजचा पहिला सीझन ४० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. (फोटो लोकसत्ता)
-
तर या बेबसिरीजचा दुसरा भाग बनवण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
-
अभिषेक बच्चनची ‘ब्रीद’ ही वेबसिरीजही प्रचंड गाजली. (फोटो
-
ही वेबसिरीज बनवण्यासाठी निर्मात्यांनी ४० कोटी रुपये खर्च केले आहेत.
-
या वेबसिरीजचे दोन्ही सीझन बनवण्यासाठी जवळपास ५०-५० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. (फोटो लोकसत्ता))
Photos : ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘मिर्झापूर’ या आहेत भारतातील सगळ्यात महागड्या वेबसिरीज, निर्मितीसाठी खर्च केलेत ‘एवढे’ कोटी
भारतात अशा अनेक वेब सीरीज बनवल्या गेल्या आहेत ज्यांचे बजेट ‘ॲनिमल’ ‘डंकी’ चित्रपटांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया अशा ५ भारतीय वेब सीरिजबद्दल
Web Title: Mirzapur to sacred games 5 most expensive indian web series dpj