• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kangana ranaut shared pictures snowclad manali house himachal pradesh see photos dvr

कंगनाने शेअर केले मनालीमधल्या बर्फाच्छादित घराचे फोटो; म्हणाली, “मी एक नवीन घर… “

मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर कंगनाने तिच्या घराचे फोटो शेअर केले.

February 2, 2024 18:22 IST
Follow Us
Kangana Ranaut shared pictures of her snowclad manali house himachal pradesh see photos
कंगना रणौत, ही एक उत्तम अभिनेत्री असून ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते.
कंगना मूळची हिमाचल प्रदेशची असून ती तिथल्या घराचे फोटो नेहमीच शेअर करत असते. अलीकडचे मनालीमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर तिने तिच्या घराचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केले होते.
दीर्घ-प्रतीक्षेनंतर बर्फ पडल्याने कंगनाने स्थानिक आणि सफरचंदाचे उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्साहाबद्दल भाष्य केले.
कंगना रणौत मनालीतील तिच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
कंगना रणौतचे घर सामान्यतः माउंटन स्टाइलचे आहे.
“हजारो वर्षांपासून आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या भेटवस्तू, आपण या पिढीत तरी गमावू शकत नाही. गमावणारी ती पिढी आपली नसावी.” असही ती म्हणाली होती.
एका जुन्या क्लिपमध्ये, कंगनाने या दगडी घराद्वारे आपल्या परंपरा कशा ‘जतन’ केल्या आहेत हे सांगितले.
“मी एक नवीन घर बांधले आहे, ते माझ्या मनालीमधील सध्याच्या घराचा विस्तार आहे. परंतु यावेळी मी हे घर अस्सल ठेवले आहे, विशेषत: नदीचे दगड, लाकडापासून बनविलेले माउंटन स्टाइलचे हे घर आहे.
दरम्यान, कंगनाचा आगामी चित्रपट ‘इमरजेंसी’ १४ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (All Photos- Kangana Ranaut/Instagram)
TOPICS
कंगना रणौतKangana RanautघरHouseबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिमाचल प्रदेशHimachal Pradesh

Web Title: Kangana ranaut shared pictures snowclad manali house himachal pradesh see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.