• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karan johar shares pictures from yash and roohi birthday bash avn

करण जोहरने दणक्यात साजरा केला यश व रूहीचा वाढदिवस; इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत मुलांना दिल्या सदिच्छा

एक वेगळीच थीम ठरवून करणने त्याच्या मुलांचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला

February 7, 2024 12:12 IST
Follow Us
  • karan-johar7
    1/9

    बॉलिवूडचा प्रसिद्ध दिर्गर्शक आणि निर्माता करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

  • 2/9

    अनेकदा करण त्याच्या जुळ्या मुलांचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

  • 3/9

    नुकतंच करणने त्याच्या जुळ्या मुलांच्या म्हणजेच रूही व यश यांच्या सातव्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी आयोजित केली होती.

  • 4/9

    या पार्टीतील काही फोटोज नुकतेच करणने शेअर केले आहेत.

  • 5/9

    करणने यश व रूही यांच्या ७ व्या वाढदिवसानिमित्त एक मस्त पार्टी आयोजित केली होती.

  • 6/9

    एक वेगळीच थीम ठरवून करणने त्याच्या मुलांचा वाढदिवस अत्यंत थाटात साजरा केला. या फोटोमध्ये करण त्याच्या मुलांबरोबर धमाल करताना पाहायला मिळत आहे. या पार्टीत करणची आई हिरू जोहरदेखील होत्या, त्यांच्याबरोबरचा एक फॅमिली फोटोदेखील करणने शेअर केला आहे.

  • 7/9

    या पार्टीला बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.

  • 8/9

    करीना कपूर व इतरही काही सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर रूही व यश यांचे फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छाही दिल्या.

  • 9/9

    सोशल मीडियावर या पार्टीतील फोटोज शेअर करत करण जोहरने भला मोठा मेसेज लिहीत आपल्या दोन्ही मुलांना सदिच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य : करण जोहर / इंस्टाग्राम पेज)

TOPICS
करण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Karan johar shares pictures from yash and roohi birthday bash avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.