Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor flaunts valentines look in lace and satin corset maxi dress dvr

PHOTOS: व्हॅलेंटाईन्सनिमित्त जान्हवी कपूरचा स्पेशल लूक, लाल कॉर्सेट ड्रेसची चर्चा

जान्हवीने व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.

February 9, 2024 20:12 IST
Follow Us
  • Janhvi Kapoor flaunts valentines look in lace and satin corset maxi dress
    1/10

    अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासह फॅशनेबल लूक्समुळेही चर्चेत असते.

  • 2/10

    अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी ती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 3/10

    सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि अनेक सेलिब्रिटीज त्यांचे लूक्स शेअर करताना दिसत आहेत.

  • 4/10

    अलीकडेच जान्हवीने व्हॅलेंटाईन्सच्या निमित्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंना ‘व्ही डे एनर्जी’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.

  • 5/10

    जान्हवी लाल रंगाच्या लेस सॅटीन कॉर्सेट मॅक्सी ड्रेसमध्ये आकर्षक दिसत आहे.

  • 6/10

    ट्रेडिंग असलेल्या कॉर्सेट ड्रेसची निवड करत जान्हवीने मेकअपसाठी मिनिमल विंटर ब्लश लूक ठेवला आहे.

  • 7/10

    लाल रंगाची लिपस्टिक, मिनिमल ब्लश आणि आयशॅडो, मस्कारा या मेकअप लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 8/10

    फोटोंमध्ये ती तिचे फ्रेकल्स फ्लॉंट करतानाही दिसत आहे.

  • 9/10

    दरम्यान जान्हवीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘बडे मिया छोटे मिया’ ‘तख्त’ या चित्रपटांत ती झळकणार आहे.

  • 10/10

    तसेच आगामी चित्रपट ‘देवरा’ याद्वारे जान्हवी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentव्हॅलेंटाईन डे २०२५Valentine Day 2025

Web Title: Janhvi kapoor flaunts valentines look in lace and satin corset maxi dress dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.