• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pooja sawant engagement photos actress follow marathi culture traditional look viral sva

हिरवी साडी, पहिली ओटी अन्…; साखरपुड्यात पूजा सावंतने जपली मराठी संस्कृती, फोटो आले समोर

पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा थाटामाटात पडला पार, फोटो व्हायरल

February 18, 2024 07:01 IST
Follow Us
  • pooja sawant engagement photos
    1/9

    मराठी कलाविश्वातील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा १६ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला.

  • 2/9

    गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत पूजाने लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं होतं. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 3/9

    अखेर १६ फेब्रुवारीला गुपचूप साखरपुडा उरकत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 4/9

    पूजा सावंतने नुकतेच तिच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 5/9

    अभिनेत्रीने साखरपुड्यात हिरवी साडी, हातात मोत्याच्या बांगड्या, नाकात नथ असा पारंपरिक लूक केला होता. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 6/9

    यानंतर परंपरेनुसार साखरपुड्यात पूजाची पहिली ओटी भरण्यात आली. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 7/9

    पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच सिद्धेशने यावेळी ऑफ व्हाइट रंगाचा सदरा परिधान केला होता. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 8/9

    साखरपुड्यात अभिनेत्रीने मराठी संस्कृती जपल्याने सध्या सर्वत्र तिचं कौतुक करण्यात येत आहे. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

  • 9/9

    दरम्यान, मराठी कलाविश्वातील पूजाच्या जवळच्या मित्रमंडळींनी साखरपुड्याला खास उपस्थिती लावली होती. आता लवकरच पूजा सावंत लग्नबंधनात अडकणार आहे. ( फोटो सौजन्य : Prathmesh Rangole/ P16studios व पूजा सावंत इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Pooja sawant engagement photos actress follow marathi culture traditional look viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.