• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shweta tiwari goa vacation hot and bold photo viral on instagram avn

श्वेता तिवारीच्या गोवा वेकेशनचे फोटो व्हायरल; शॉर्ट्समध्ये अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची उडाली झोप

श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत

February 24, 2024 17:27 IST
Follow Us
  • shwetatiwari12
    1/12

    ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमधूम घराघरांत पोहोचलेली श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

  • 2/12

    श्वेता स्वतःचे वेगवेगळे हॉट आणि बोल्ड फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.

  • 3/12

    एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही.

  • 4/12

    ४२ वर्षाच्या श्वेताला एक २५ वर्षांची मुलगी आहे. तिची मुलगी पलक ही सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करते.

  • 5/12

    श्वेता सध्या गोव्यामध्ये आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटोज शेअर केले आहेत.

  • 6/12

    या फोटोमध्ये श्वेताची मुलंदेखील दिसत आहेत.

  • 7/12

    गोव्यात श्वेताने प्रचंड धमाल केली आहे हे या फोटोजवरुन स्पष्ट होत आहे.

  • 8/12

    फार कॅज्यूअल लूकमध्ये श्वेता पुस्तक वाचताना दिसत आहे.

  • 9/12

    तिचा हा हॉट आणि बोल्ड अंदाज लोकांना प्रचंड आवडला आहे. आपले मित्र-मैत्रिणी व कुटुंबीय यांच्याबरोबर श्वेता धमाल करताना दिसत आहे.

  • 10/12

    स्विमिंग पूलमधीलही काही फोटोज तिने शेअर केले आहेत.

  • 11/12

    श्वेताचे खासकरून शॉर्ट्समधील फोटोज नेटकऱ्यांना पसंत पडले असून त्यांनी श्वेताच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं कॉमेंट सेक्शनमध्ये कौतुक केलं आहे.

  • 12/12

    “श्वेता आजही विशीतल्या तरुणीसारखी बोल्ड आणि मादक दिसत आहे.” अशीही कॉमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. सोशल मीडियावर श्वेताच्या या फोटोंची खूप चर्चा होत आहे. (फोटो सौजन्य : श्वेता तिवारी / इंस्टाग्राम पेज)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्वेता तिवारीShweta Tiwari

Web Title: Shweta tiwari goa vacation hot and bold photo viral on instagram avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.