• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. balumamachya navan changbhala fame sumeet pusavale play lead role in gharoghari matichya chuli serial with reshma shinde pps

Photos: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत रेश्मा शिंदेसह प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार? पाहा…

१८ मार्चपासून सुरू होणार ‘घरोघरी मातीच्या चुली’ नवी मालिका

February 26, 2024 15:28 IST
Follow Us
  • 'स्टार प्रवाह' वाहिनीवर पुन्हा एकदा अभिनेत्री रेश्मा शिंदे नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य - रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम)
    1/9

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुन्हा एकदा अभिनेत्री रेश्मा शिंदे नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (फोटो सौजन्य – रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम)

  • 2/9

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत रेश्मा नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – रेश्मा शिंदे इन्स्टाग्राम)

  • 3/9

    गेल्या काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’चे नवनवीन प्रोमो समोर येत आहेत. ज्यामधून रेश्मासह झळकणाऱ्याला कलाकारांचा खुलासा होतं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

  • 4/9

    आतापर्यंत या नव्या मालिकेत रेश्माबरोबर आरोही संभारे, सविता प्रभुणे, प्रतीक्षा मुणगेकर, आशुतोष पत्की, उदय नेने, सुनील गोडबोले, प्रमोद पवार, नैना आपटे पाहायला मिळणार असल्याचं जाहीर झालं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

  • 5/9

    पण ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत रेश्मासह प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार आहे? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

  • 6/9

    मात्र सुत्रांच्या माहितीनुसार, ‘स्टार प्रवाह’च्या या नव्या मालिकेत ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – सुमित पुसावळे इन्स्टाग्राम)

  • 7/9

    ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत सुमित बाळुमामाच्या रुपात पाहायला मिळाला. पण आता लवकरच वेगळ्या रुपात तो झळकणार आहे. (फोटो सौजन्य – सुमित पुसावळे इन्स्टाग्राम)

  • 8/9

    ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

  • 9/9

    तसेच ७.३० वाजता सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ दुपारी २.३० वाजता प्रसारित होणार आहे. (फोटो सौजन्य – स्टार प्रवाह)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Balumamachya navan changbhala fame sumeet pusavale play lead role in gharoghari matichya chuli serial with reshma shinde pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.