Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mouni roy black crop blazer sleek pants look for zee cine awards press conference dvr

PHOTOS: ब्लेझर, स्लीक पँट आणि…; मौनी रॉयच्या स्टनिंग लूकवर चाहते फिदा

बॉस लेडीच्या या लूकमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे.

February 26, 2024 21:31 IST
Follow Us
  • Mouni Roy black crop blazer sleek pants look for zee cine awards press conference
    1/12

    हिंदी मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फॅशन आणि लूक्समुळे सतत चर्चेत असते.

  • 2/12

    ‘नागिन’ या मालिकेमध्ये नागाची भूमिका साकारल्यानंतर मौनी रॉय सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक ठरली.

  • 3/12

    ‘हिरो हिटलर इन लव्ह’ या पंजाबी चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

  • 4/12

    २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या पहिल्या हिंदी चित्रपटात मौनी नायिकेच्या भूमिकेत दिसली.

  • 5/12

    ‘ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा’ मधील जुनूनच्या भूमिकेसाठी मौनीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

  • 6/12

    ट्रेंड्स, फॅशन फॉलो करणाऱ्या मौनीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे फोटोज शेअर केले आहेत.

  • 7/12

    मौनीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा क्रॉप ब्लेझर आणि स्लीक स्ट्रेट पॅन्ट घातली आहे.

  • 8/12

    या फोटोजला कॅप्शन देत मौनीने लिहिले, “रेडी, सेट, प्रेस. १० मार्चला होणाऱ्या झी सिने पुरस्कारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी तुम्हाला भेटण्याची प्रतिक्षा करेन.”

  • 9/12

    ब्लॅक आयशॅडो, मिनिमल मेकअप, स्ट्रेट हेअर्स, नो ज्युलरी आणि मॅचिंग हिल्स असा प्रोफेशनल लूक मौनीने ठेवला आहे.

  • 10/12

    मौनीच्या या स्टनिंग लूकसाठी कंमेट्स सेक्शनमध्ये चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

  • 11/12

    बॉस लेडीच्या या लूकमध्ये मौनी ग्लॅमरस दिसत आहे.

  • 12/12

    ‘द वर जीन थ्री’ या आगामी चित्रपटात मौनी झळकणार आहे. (All Photos- imouniroy/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमौनी रॉयMouni Royसोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Mouni roy black crop blazer sleek pants look for zee cine awards press conference dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.