• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. special 26 to jamtara these films web series are made on real thieves of india jshd import asc

‘स्पेशल २६’ ते ‘जामतारा’, ‘हे’ ८ चित्रपट, वेब सिरीज भारतातल्या खऱ्या चोऱ्यांवर बनवलेत

हे चित्रपट आणि वेब सिरीज खऱ्या चोरांच्या कथांवर आधारित आहेत.

Updated: February 28, 2024 23:31 IST
Follow Us
  • Movies And Series Based on Real Thugs
    1/8

    आत्तापर्यंत, खरे ठग आणि चोरांवर अनेक चित्रपट आणि वेब सिरीज बनवण्यात आल्या आहेत, त्यापैकी काही आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतातल्या खऱ्या चोरांवर बनवलेल्या चित्रपट आणि वेब सीरिजची माहिती तुम्हाला येथे वाचायला मिळेल. (PC : Still from Film)

  • 2/8

    Jamtara
    ‘जामतारा’ ही वेबसिरीज झारखंडमधील प्रसिद्ध शहरावर आधारित असून, ज्याची कथा फोन कॉलद्वारे लोकांना फसवणाऱ्या तरुणांच्या समूहाभोवती फिरते. (PC : Still from Film)

  • 3/8

    Dolly Ki Doli
    ‘डॉली की डोली’ हा चित्रपट चंदनमल सिरवी या चोराच्या जीवनावर आधारित आहे. (PC : Still from Film)

  • 4/8

    Oye Lucky! Lucky Oye!
    ‘ओये लकी, लकी ओये’ हा चित्रपट बंटी नावाच्या चोरावर आधारित आहे. या चोराने देशभरात तब्बल ५०० हून अधिक मोठ्या चोऱ्या केल्या होत्या. (PC : Still from Film)

  • 5/8

    Scam 1992
    ‘स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी’ या वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताची जीवनकथा दाखवण्यात आली आहे. शेअर मार्केटिंग आणि त्यानंतर झालेले घोटाळे हे या सिरीजमधून मांडण्यात आले आहेत. (PC : Still from Film)

  • 6/8

    Scam 2003
    ‘स्कॅम 2003’ ही वेबसिरीज स्टॅम्प पेपर घोटाळेबाज अब्दुल करीम तेलगीच्या जीवनावर आधारित आहे. (PC : Still from Film)

  • 7/8

    Special 26
    ‘स्पेशल 26’ हा चित्रपट ऐंशीच्या दशकात घडलेल्या फसवणुकीच्या काही घटनांवर आधारित आहे. काही ठग, आयटी अधिकारी बनून लोकांना, उद्योगपती आणि पुढाऱ्यांच्या घरावर छापेमारी करायचे. या ठगांच्या एका टोळीवर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. (PC : Still from Film)

  • 8/8

    Bad Boy Billionaires: India
    ‘Bad Boy Billionaires- India’ ही वेबसिरीज भारतातील ४ घोटाळेबाज अब्जाधीशांच्या जीवनावर आधारित आहे. यात फसवणूक, घोटाळे, लोकांचा विश्वासाघात आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक याच्या खऱ्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. (PC : Still from Film)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Special 26 to jamtara these films web series are made on real thieves of india jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.