-
अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाली. या चित्रपटासाठी अदाला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं.
-
अदा शर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच तिने एक खास लूक शेअर केला आहे.
-
सीक्वेन्स आणि बीड्स वर्क असलेल्या ब्लॅक लेहेंग्याची निवड या लूकसाठी अदाने केली आहे.
-
लेहेंग्याला साजेसा मॅचिंग ऑफ शोल्डर फर क्रॉप टॉप यावर तिने घातला आहे.
-
अदा शर्माचा हा लूक ‘अयाना बाय सिमी’ या ब्रॅंडचा आहे.
-
रेड लिप्स ते रेड सॅंडल असा ओव्हरऑल हॉट लूक अदाने केला आहे.
-
आरशात बघत आणि गुलाब हातात घेत ती पोज देताना दिसतेय.
-
१ मार्चला झी ५ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘सनफ्लॉवर २’ या सीरिजमध्ये अदा झळकणार आहे.
-
‘द केरला स्टोरी’नंतर अदा आता ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (All Photots- adah_ki_adah/Instagram)
ऑफ शोल्डर, ब्लॅक लेहेंग्यातला अदाचा नवीन लूक चर्चेत; पाहा PHOTOS
अदा शर्माचा हा लूक ‘अयाना बाय सिमी’ या डिझायनरने केला आहे आहे.
Web Title: Adah sharma crop top lehenga new look for wedding vows magazine photos viral dvr