• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora hot look of sasha gown worth millions photos viral dvr

लाखोंच्या गाऊनवर मलायका अरोराचं फोटोशूट; डायमंड वर्क असलेल्या डिझायनर गाऊनचा लूक चर्चेत

डायमंड ज्वेलरीसह मलायकाने हा लूक पूर्ण केला आहे.

Updated: March 1, 2024 20:30 IST
Follow Us
  • मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
    1/9

    मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

  • अभिनयाबरोबरच मलायका उत्तम डान्सरही आहे.
    मलायकाने नुकतेच तिचे स्टनिंग फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
    या फोटोजमध्ये मलायकाने काळ्या रंगाचा फूल स्लिव्हज गाऊन घातला आहे.
    या डिझायनर गाऊनच्या कॉलरवर डायमंड क्रिस्टेलची डिझायन आहे.
    रिझमान रुझैनी या ब्रॅंडचा असलेला हा गाऊन तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त किमतीचा आहे.
    डायमंड ज्वेलरीसह मलायकाने हा लूक पूर्ण केला आहे.
    या फोटोजमध्ये मलायकाने हॉट पोझ दिल्या आहेत.
    दरम्यान मलायका अरोराबद्दल सांगायच झाल्यास, मलायका आणि अरबाज खानच्या घटस्फोटानंतर मलायका अर्जून कपूरला डेट करत आहे. (All Photos- malaikaaroraofficial/Instagram)
TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainmentमलायका अरोराMalaika Arora

Web Title: Malaika arora hot look of sasha gown worth millions photos viral dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.