• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why did anant ambani gain weight pps

Photos: अनंत अंबानींना झालेला ‘हा’ आजार, ‘असं’ कमी केलं १०८ किलो वजन

…यामुळे अनंत अंबानी यांचं वजन झालं होतं २०८ किलो

March 5, 2024 19:48 IST
Follow Us
  • गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे खूप चर्चेत आहेत. १ मार्चपासून सुरू झालेला हा प्री-वेडिंग सोहळा ३ मार्चला संपला.
    1/9

    गेल्या काही दिवसांपासून अनंत अंबानी त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामुळे खूप चर्चेत आहेत. १ मार्चपासून सुरू झालेला हा प्री-वेडिंग सोहळा ३ मार्चला संपला.

  • 2/9

    अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हॉलीवूड, बॉलीवूडपासून उद्योग जगतातील आणि राजकारणी मंडळी उपस्थित राहिली होती. अजूनही या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत.

  • 3/9

    प्री-वेडिंग सोहळ्यादरम्यान अनंत अंबानींनी कमी केलेल्या वजनाविषयी बोललं जात आहे.

  • 4/9

    १८ महिन्यांमध्ये १०८ किलो वजन कमी करत अनंत यांनी काहीही अशक्य नसतं हे सिद्ध करू दाखवलं होतं.

  • 5/9

    अनंत अंबानींचं वजन २०८ किलो होतं. त्यांचं हे वजन का वाढलं? आणि त्यांनी कसं कमी केलं? जाणून घ्या…

  • 6/9

    २०१७मधील एका मुलाखतीमध्ये अनंत अंबानींची आई नीता अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत यांना दम्याचा आजार खूप गंभीर स्वरुपात होता.

  • 7/9

    दम्याच्या उपचारासाठी अनंत अंबानी बराच काळ स्टेरॉइड घेत होते. यामुळे त्यांचं वजन अधिकच वाढत गेलं.

  • 8/9

    अनंत यांना दम्यामुळे वजन कमी करताना खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या.

  • 9/9

    पण अनंत अंबानी यांनी योग्य आहार व नियमित व्यायामाच्या मदतीने १८ महिन्यात तब्बल १०८ किलो वजन कमी करून दाखवलं.

TOPICS
अनंत अंबानीAnant AmbaniमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsहेल्थHealth

Web Title: Why did anant ambani gain weight pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.