• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. daddy arun gawli son in law actor akshay waghmare play role in star pravah new serial gharoghari matichya chuli pps

Photos: डॅडींचा जावई झळकणार आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, पाहा नव्या भूमिकेतील फोटो

‘डॅडी’ अरुण गवळींचा जावई कोणत्या मालिकेत पाहायला मिळणार? जाणून घ्या…

Updated: March 7, 2024 23:08 IST
Follow Us
  • 'स्टार प्रवाह' वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून दोन नव्या मालिका सुरू होतं आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' आणि 'साधी माणसं' या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
    1/12

    ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून दोन नव्या मालिका सुरू होतं आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

  • 2/12

    गेल्या काही दिवसांपासून ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘साधी माणसं’ दोन मालिकांची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय या मालिकेतील कलाकारांविषयी देखील चर्चा रंगली आहे.

  • 3/12

    रेश्मा शिंदे व सुमीत पुसावळे यांची ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका १८ मार्चपासून ७.३० वाजता, तर शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची ‘साधी माणसं’ ही मालिका ७ वाजता पाहायला मिळणार आहे.

  • 4/12

    याच दोन नव्या मालिकेतील एका मालिकेत डॅडी अरुण गवळींचा जावई म्हणजे अभिनेता अक्षय वाघमारे झळकणार आहे.

  • 5/12

    अक्षय वाघमारे यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत पाहायला मिळाला होता.

  • 6/12

    ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये अक्षयने नेत्राचा नवरा निनादची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्यानंतर आता तो ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत दिसणार आहे.

  • 7/12

    रेश्मा शिंदे, सुमीत प्रभुणे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत अक्षय झळकणार आहे.

  • 8/12

    काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेच्या आलेल्या प्रोमोमध्ये अक्षय दिसला.

  • 9/12

    रणदिवे फॅमिली फोटोमध्ये अक्षय पाहायला मिळाला. पण ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये अक्षय कुठल्या भूमिकेत झळकणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

  • 10/12

    अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा १२ जानेवारीला ‘खुर्ची’ या चित्रपट प्रदर्शित झाला होता.

  • 11/12

    ‘खुर्ची’ या चित्रपटात अक्षयसह राकेश बापट झळकला होता.

  • 12/12

    आता अक्षयला ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नव्या मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Daddy arun gawli son in law actor akshay waghmare play role in star pravah new serial gharoghari matichya chuli pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.