-
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भूमीने पिवळ्या रंगाचा बांधणी स्कर्ट आणि क्रॉप ब्लाऊज परिधान केला आहे.
-
एक लग्नसोहळ्यासाठी भूमीने हा हटके लूक केला होता.
-
‘ओए होए #ShaadiSeason’ असे कॅप्शन भूमीने या फोटोंना दिले आहे.
-
बांधणी स्कर्टमधील लूकवर भूमीने कानातले, बांगड्या आणि बाजूबंद परिधान केला आहे.
-
भूमीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी भूमी ‘भक्षक’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात दिसली.
-
(सर्व फोटो सौजन्य : भूमी पेडणेकर/इन्स्टाग्राम)
Photos: पिवळ्या रंगाच्या बांधणी स्कर्ट-क्रॉप ब्लाऊजमध्ये भूमी पेडणेकरचा हटके लूक
भूमीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
Web Title: Bollywood actress bhumi pednekar latest photoshoot in yellow bandhani skirt crop blouse sdn