-
राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीने ०३ मार्च रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
-
इन्स्टाग्रामवर आदिलने लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
आदिल ‘बिग बॉस १२’ फेम अभिनेत्री सोमी खानबरोबर लग्नबंधनात (निकाह) अडकला.
-
आदिल आणि सोमीचा लग्नसोहळा जयपूरमध्ये पार पडला.
-
लग्नसोहळ्यासाठी सोमीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
-
आदिलने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
सध्या सोशल मीडियावर आदिल आणि सोमीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
सोमीने ‘न्याय’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’ या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.
-
राखी सावंत व आदिल खानने २०२२ मध्ये लग्न केले होते.
-
लग्नानंतर वर्षभरातच राखी आणि आदिल विभक्त झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदिल खान दुर्रानी/इन्स्टाग्राम)
Photos: राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
लग्नसोहळ्यासाठी सोमीने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
Web Title: Rakhi sawant ex husband adil khan durrani somi khan wedding photos viral on social media sdn