• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos actress chitrangada singh shares pictures of her glamorous photoshoot in shimmery gown arg

Photos: अभिनेत्री चित्रांगदा सिंगने शिमरी गाऊनमध्ये आपल्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो केले शेअर

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.

Updated: March 21, 2024 11:28 IST
Follow Us
  • Chitrangada Singh Black Dress
    1/7

    बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या अभिनयामुळे किंवा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.

  • 2/7

    अभिनेत्री प्रत्येक फॅशनेबल आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. मग ते वेस्टर्न असो की पारंपारिक, चित्रांगदा आपल्या सर्व आउटफीट्समध्ये परिपूर्ण कसे दिसावे हे नक्कीच माहित आहे.

  • 3/7

    चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

  • 4/7

    या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

  • 5/7

    चित्रांगदा सिंगने काळ्या रंगाचा ‘थाई हाय स्लिट’ गाऊनचे परिधान केले आहे. ज्यामध्ये ती नक्कीच खूपच सुंदर दिसत आहे.

  • 6/7

    अभिनेत्रीच्या या लूकचे चाहत्यांनी देखील खूप कौतुक केले आहे.

  • 7/7

    चित्रांगदाने ग्लॅम मेकअपसह तिचा हा लूक पूर्ण केला. (सर्व फोटो :चित्रांगदा सिंग /इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos actress chitrangada singh shares pictures of her glamorous photoshoot in shimmery gown arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.