-
बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राने सिम्पल क्रीम रंगाच्या सूटमध्ये या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
-
डिझायनर अनामिका खन्नाच्या निळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत होती.
-
या कार्यक्रमासाठी शाहिद कपूरने स्लेट ग्रे सूटचे परिधान केले होते. आणि सोबत पांढऱ्या सूटमध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने देखील कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
-
मालविका मोहननने ब्राउन सॅटिन गाऊनचे परिधान केले होते.
-
जॅकी भगनानी निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, तर रकुल पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
-
गुल पनाग निळ्या रंगाचे गाऊन परिधान केले या ग्लॅमरस गाऊनमध्ये टी अत्यंत सुंदर दिसत होती.
-
श्रिया सरनने या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाच्या रफल्ड ड्रेसचे परिधान केले होते.
-
या कार्यक्रमासाठी किरण रावने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. हा लूक तिने काळ्या जाकीटसोबत पूर्ण केला होता.
-
या कार्यक्रमासाठी अभिनेता कुणाल खेमूने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. (सर्व फोटो: वरिंदर चावला / इन्स्टाग्राम)
Photos: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मुंबईतील बॅशसाठी बॉलीवूड स्टार्सचे ग्लॅमरस लूक
19 मार्च रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मुंबई बॅशमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली. ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची गोषण केली. या कार्यक्रमासाठी बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्रा, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी ने त्यांच्या जबरदस्त रेड कार्पेट लूकसह या उत्सवात सामील झाले. बघूया त्यांचे रेड कार्पेट लूक.
Web Title: Photos glamorous looks of bollywood stars for amazon prime videos bash in mumbai arg 02