-
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपट पाहू शकता. -
‘लुटेरे’ ही वेबसिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर बघू शकता. -
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘फाइटर’ चित्रपट पाहू शकता. -
तुम्ही झी5 वर ‘हनुमान’ चित्रपट पाहू शकता. -
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘लाल सलाम’ चित्रपट पाहू शकता. -
‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. -
तुम्ही जीओ सिनेमावर ‘ओपनहायमर’ चित्रपट पाहू शकता.
वीकेंडला मनोरंजनासाठी ओटीटीवरचे ‘हे’ नवीन चित्रपट आणि वेब सिरीज नक्की पाहा
वीकेंडला लुटेरे ते मर्डर मुबारक मनोरंजनासाठी ओटीटीवर हे नवीन चित्रपट आणि वेब सिरीज बघायला विसरू नका.
Web Title: Check out these new movies and web series on ott for weekend entertainment arg 02