• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone launched a furnishing collection with pottery barn worth rs 4 lakhs dvr

चार लाखांचा गालिचा तर दोन लाखांचा झुंबर; दीपिका पदुकोणच्या होम फर्निशिंग कलेक्शनचे दर ऐकून चक्रावून जाल

दीपिका पदुकोणने लॉन्च केलं तिचं पहिलं-वहिलं होम फर्निशिंग कलेक्शन

Updated: March 23, 2024 16:53 IST
Follow Us
  • Deepika Padukone launched a furnishing collection with Pottery Barn worth Rs 4 lakhs
    1/9

    दीपिका पदुकोण एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण आता तिने भारतीय टचसह तिचं पहिलं-वहिलं होम फर्निशिंग कलेक्शन लॉन्च केलं आहे.

  • 2/9

    अभिनेत्री दीपिका पदुकोणने अमेरिकन लेबल,’पॉटरी बार्न’ या ब्रॅंडच्या सहकार्याने हे फर्निशिंग कलेक्शन लॉन्च केलंय.

  • 3/9

    भरतकाम केलेल्या उशा, गालिचा, झुंबर, कुशन डेकोर, मोहक लाकडी फर्निचर आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी बनवलेले डिनरवेअर अशा वस्तू या ब्रँडसह अभिनेत्रीने लॉन्च केल्या आहेत.

  • 4/9

    कमीत कमी ३००० रुपयांपासून या वस्तूंची सुरूवात होते. यात मेणबत्तीचा सेट येतो.

  • 5/9

    पर्शियन-शैलीच्या हाताने बनलेल्या गालिच्याची ३,९५,००० रुपये किंमत आहे.

  • 6/9

    पॉटरी बार्नच्या, दीपिकाच्या कलेक्शनमध्ये २,५०,००० रुपये किमतीचा ८ ड्रॉवरचा ड्रेसर तर २,३०,००० रुपये किमतीचा किंग-साईज कॅन बेड आहे.

  • 7/9

    १,७०,००० रुपये किमतीचा मेटल गोल झुंबर आणि लोखंडी रॉडचे झुंबर १,००,००० रुपये किमतीचे आहे.

  • 8/9

    बेडिंग, बाथ आणि डायनिंगच्या विस्तृत श्रेणीपासून ते आरसे, लाइट्सपर्यंत, दीपिकाच्या ‘पॉटरी बार्न’ कलेक्शनमध्ये घरातल्या अगदी सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

  • 9/9

    दरम्यान या ब्रॅंडबरोबर कोलॅब करतानाचा अनुभव सांगताना दीपिका म्हणाली, “पॉटरी बार्न’ यांच मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि मी भारतात राहते. त्यामुळे या कामासाठी मला खूप वेळा तिथे जावं लागलं. या सगळ्या कलेक्शनसाठी आम्हाला दोन वर्षे लागली.” (All photos-potterybarn)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Deepika padukone launched a furnishing collection with pottery barn worth rs 4 lakhs dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.