-
होळीनिमित्त नव्या नवेली नंदाने आजी-आजोबा अमिताभ आणि जया बच्चनसोबतचे फोटो केले शेअर.
(फोटो: नव्यानंद/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या होळीच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. होळीच्या निमित्ताने फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या.
(फोटो: सिद्धार्थ मल्होत्रा/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूडचे नवविवाहित जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्याकडून तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!”
(फोटो: जॅकी भगनानी/इन्स्टाग्राम) -
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी एकत्र व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आमची पहिली होळी!”.
(फोटो: पुलकित सम्राट/इन्स्टाग्राम) -
बॉलीवूड कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी यावेळी होळी एकमेकांसोबत साजरी केली आणि त्या निमित्ताने एक मजेदार व्हिडीओही पोस्ट केला आहे.
(फोटो: अक्षयकुमार/इन्स्टाग्राम) -
श्वेता बच्चन नंदाने होळीनिमित्त नव्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
(फोटो: श्वेता बच्चन/इन्स्टाग्राम) -
दिशा पटानीने या वेळी बडे मियाँ छोटे मियाँ या अगामी चित्रपटच्या कलाकारांसोबत होळी साजरी केली आणि त्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले.
फोटो: दिशा पटानी/इन्स्टाग्राम) -
देवोलीना भट्टाचार्जीनेही होळीच्या निमित्ताने आपल्या पतीसोबत फोटो शेअर केले आहेत.
(फोटो: देवोलीना भट्टाचार्जी/इन्स्टाग्राम) -
रणदीप हुडा आणि पत्नी लिन लैश्राम यांनी त्यांचा होळीची सेल्फी शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “आमच्याकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा #HappyHoli”.
(फोटो: रणदीप हुडा /इन्स्टाग्राम) -
शहनाज गिलने तिच्या आईसोबतचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो: शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
Holi 2024: कियारा अडवाणी ते क्रिती खरबंदा, बॉलीवूडकरांनी कसा साजरा केला रंगांचा सण? पाहा Photos
होळी निमित्त कियारा अडवाणी ते क्रिती खरबंदा, बॉलीवूडकरांनी केले आहेत आपले होळी साजरी करतानाचे फोटो पोस्ट बघूया बॉलीवूडकरांनी कसा साजरा केला रंगांचा सण?
Web Title: Holi 2024 from kiara advani to kriti kharbanda how bollywood celebrity celebrated the festival of colors see photos arg 02