• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shraddha kapoor flaunts necklace with r pendant photos viral sva

Photos : श्रद्धा कपूरचं ठरलं? गळ्यातील ‘R’ अक्षराच्या लॉकेटने वेधलं लक्ष; सोशल मीडियावर रंगली चर्चा

श्रद्धा कपूरने ‘तो’ फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली? गळ्यातील लॉकेटने वेधलं लक्ष

March 26, 2024 07:46 IST
Follow Us
  • shraddha kapoor flaunts necklace with R pendant
    1/9

    अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

  • 2/9

    श्रद्धा प्रसिद्ध बॉलीवूड लेखकाला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत.

  • 3/9

    याआधी श्रद्धा व राहुल मोदीने एकत्र अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगला उपस्थिती लावली होती.

  • 4/9

    आता अभिनेत्रीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो चर्चेत आला आहे.

  • 5/9

    या फोटोत श्रद्धाच्या गळ्यातील लॉकेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 6/9

    श्रद्धाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये गळ्यात ‘R’ अक्षराचं लॉकेट परिधान केलं आहे

  • 7/9

    हे लॉकेट पाहून श्रद्धाने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • 8/9

    काही नेटकऱ्यांनी तिला या लॉकेटचं नेमकं गुपित काय? असे प्रश्न विचारले आहेत.

  • 9/9

    दरम्यान, राहुल मोदीबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर श्रद्धाने अद्याप जाहीर स्पष्टीकरण दिलेलं नाही. (सर्व फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsश्रद्धा कपूरShraddha Kapoor

Web Title: Shraddha kapoor flaunts necklace with r pendant photos viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.