Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swarajya saudamini tararani fame swarda thigale royal wedding look photos viral sva

हातात हिरवा चुडा, सुंदर मंगळसूत्र अन्…; मराठी अभिनेत्रीच्या लग्नाचा राजेशाही थाट; पाहा फोटो

मराठी अभिनेत्रीच्या रॉयल लूकने वेधलं लक्ष, लग्नाचे फोटो व्हायरल

Updated: March 27, 2024 12:26 IST
Follow Us
  • swarda thigale royal wedding look
    1/9

    मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • 2/9

    ‘माझे मन तुझे झाले’, ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री स्वरदा ठिगळेचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.

  • 3/9

    अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 4/9

    या सगळ्या फोटोंमध्ये स्वरदाचा रॉयल लूक लक्ष वेधून घेतो.

  • 5/9

    या फोटोंमध्ये तिच्या लग्नाचा राजेशाही थाट पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    स्वरदाने लग्नात गोल्डन रेड रंगाची साडी नेसून त्यावर भरजरी पारंपरिक दागिने परिधान केले होते.

  • 7/9

    हातात हिरवा चुडा, साधं अन् सुंदर मंगळसूत्र या लूकमध्ये स्वरदा खूपच सुंदर दिसत होती.

  • 8/9

    याशिवाय तिच्या नवऱ्याने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.

  • 9/9

    दरम्यान, मराठी कलाविश्वातून सध्या स्वरदावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : गिरिश काटकर फोटोग्राफी व स्वरदा ठिगळे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Swarajya saudamini tararani fame swarda thigale royal wedding look photos viral sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.