-
अभिनेत्री अमृता खानविलकरने आत्तापर्यंत विविध चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. (सर्व फोटो सौजन्य-अमृता खानविलकर, इंस्टाग्राम पेज)
-
अमृता खानविलकरच्या चंद्रमुखी या सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. त्या चित्रपटात तिने केलेली भूमिका लोकांच्या स्मरणात आहे.
-
अमृता खानविलकरने राझी या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
अमृता खानविलकरने खतरो के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.
-
अमृता खानविलकर तिच्या बोल्ड फोटोशूटमध्ये चर्चेत आहे.
-
होम अलोन हा अमृताचा आवडता सिनेमा आहे. तसंच एका मुलाखतीत तिने लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या होत्या.
-
अमृता खानविलकर या ड्रेसमध्ये बोल्ड आणि ब्युटिफूल दिसते आहे. तिचे हे फोटो चांगलंच व्हायरल झाले आहेत.
-
अमृता खानविलकरचा आवडता पदार्थ चकली आहे. पुण्यात तिचं बालपण गेलं आहे.
-
मुंबई आणि पुण्यात दोन्ही शहरांमध्ये तिचं बालपण गेलं. आर्टमध्येच काहीतरी करायचं हे तिनं ठरवलं होतं.
-
अमृता खानविलकरने हे तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्याची चर्चा सुरु आहे.
अमृता खानविलकरचा बोल्ड अँड ब्युटीफूल अंदाज! काळ्या ड्रेसमधे खुललं सौंदर्य
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसते आहे.
Web Title: Actress amruta khanvilkar bold look photos viral on social media scj