-
सनी लिओनी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनी एका आयटम साँगसाठी जवळपास ३ कोटी रुपये घेते. आयटम साँगसाठी सर्वाधिक शुल्क घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सनी पहिल्या क्रमांकावर आहे. (PC : SunnyLeone/FB) -
जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीन फर्नांडिस एका आयटम साँगसाठी ३ कोटी रुपये मानधन घेते. (PC : Jacqueline Fernandez/FB) -
मौनी रॉय
मौनी रॉय एका आयटम साँगसाठी ५० लाख रुपये ते १ कोटी रुपये घेते. (PC : Mouni Roy/FB) -
तमन्ना भाटिया
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी तमन्ना भाटिया एका आयटम साँगसाठी १ कोटी रुपये घेते. (PC :Tamannaah /FB) -
करीना कपूर
करीना कपूर खान एका आयटम साँगसाठी १.५ कोटी रुपये मानधन म्हणून घेते. (PC : Kareena Kapoor Khan/FB) -
नोरा फतेही
नोरा फतेही तिच्या दमदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही अभिनेत्री एका आयटम साँगसाठी तब्बल २ कोटी रुपये घेते. (PC : Nora Fatehi/FB) -
मलायका अरोरा
आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मलायका अरोरा आयटम साँगसाठीही मोठी रक्कम घेते. एका गाण्यासाठी अभिनेत्री जवळपास १ कोटी रुपये मानधन घेते. (PC : Malaika Arora/FB)
सनी लिओनी, नोरा ते मलायका, ‘या’ अभिनेत्री आयटम साँगसाठी घेतात कोट्यवधी रुपये
सनी लिओनी ही आयटम साँगसाठी सर्वाधिक मानधन घेते. तिच्यासह मलायका अरोरा, करीना कपूर आणि नोरा फतेहीदेखील आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये घेतात.
Web Title: Sunny leone malaika arora to nora fatehi actresses charge crores for item songs jshd import asc