Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sai tamhankar bought new luxurious mercedes benz car know the price sva

Photos : हक्काच्या घरानंतर आलिशान गाडी! सई ताम्हणकरच्या नव्या कारची किंमत माहितीये का?

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सई ताम्हणकरने खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो

April 11, 2024 14:15 IST
Follow Us
  • sai tamhankar bought new luxurious mercedes benz
    1/9

    सई ताम्हणकरने अपार मेहनत करून इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • 2/9

    गेल्यावर्षी हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर आता अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली आहे.

  • 3/9

    गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

  • 4/9

    सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या सईची आणखी एक स्वप्नपूर्ती झाली आहे.

  • 5/9

    अभिनेत्रीने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली.

  • 6/9

    सईच्या या नव्या आलिशान गाडीची किंमत किती आहे माहितीये का?

  • 7/9

    मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार सईच्या मर्सिडीज बेंझ या आलिशान गाडीची किंमत १.५ कोटींच्या घरात आहे.

  • 8/9

    गाडी खरेदी करताना सईची आई देखील उपस्थित होती.

  • 9/9

    लेकीचा आनंद पाहून तिची आई देखील भारावून गेल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Sai tamhankar bought new luxurious mercedes benz car know the price sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.