• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. the late actress ashwini ekbote daughter in law and shubhankar ekbote future wife amruta bane pps

Photos: दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंची होणारी सून कोण आहे? जाणून घ्या…

लवकरच अश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकणार लग्नबंधनात, नुकताच पार पडला व्याही भोजनाचा कार्यक्रम

April 12, 2024 13:05 IST
Follow Us
  • सध्या अनेक मराठी कलाकार साखरपुडा, लग्न करताना दिसत आहेत.
    1/15

    सध्या अनेक मराठी कलाकार साखरपुडा, लग्न करताना दिसत आहेत.

  • 2/15

    लवकरच दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे देखील लग्नबंधनात अडकणार आहे.

  • 3/15

    गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर एकबोटेचा अमृता बने हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला होता.

  • 4/15

    साखरपुड्याच्या चार महिन्यांनंतर ६ एप्रिलला शुभंकर व अमृताचा व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला.

  • 5/15

    शुभंकर व अमृताच्या व्याही भोजनाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

  • 6/15

    पण शुभंकरची होणारी बायको आणि दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंची होणारी सून कोण आहे? हे जाणून घ्या…

  • 7/15

    अश्विनी एकबोटेंची होणारी सून अमृता बने ही देखील अभिनय क्षेत्रात काम करते.

  • 8/15

    अमृताने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.

  • 9/15

    ‘वैजू नंबर वन’ मालिकेत अमृता रिटाच्या भूमिकेत झळकली होती. तसेच लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’मध्ये तिने निकिताची भूमिका साकारली होती.

  • 10/15

    ‘झी मराठी’च्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अमृता मनोरमाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.

  • 11/15

    सध्या अमृता ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिकेत वृंदाच्या भूमिकेत दिसत आहे. याच मालिकेमुळे अमृता व शुभंकरची जोडी जमली.

  • 12/15

    ‘कन्यादान’ या मालिकेत ऑनस्क्रीन अमृता व शुभंकर नवरा-बायकोचं काम करत आहेत.

  • 13/15

    आता खऱ्या आयुष्यातही अमृता व शुभंकर नवरा-बायको होणार आहेत.

  • 14/15

    अमृता व शुभंकरच्या लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे.पण दोघं लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 15/15

    इन्स्टाग्राम स्टोरीवरील फोटोवरून दोघांकडे लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. (All Photos Credit – Instagram And Loksatta Graphics)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: The late actress ashwini ekbote daughter in law and shubhankar ekbote future wife amruta bane pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.