• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte fame milind gawali shared laxmikant berde work memories pps

Photos: लक्ष्मीकांत बेर्डेंचा हात धरून त्यांच्यावर ओरडण्याच्या सीनचं मिलिंद गवळींना आलं होतं दडपण, अनुभव सांगत म्हणाले…

अभिनेते मिलिंद गवळी यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणींना दिला उजाळा

Updated: April 18, 2024 19:19 IST
Follow Us
  • ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात.
    1/12

    ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी नेहमी चर्चेत असतात.

  • 2/12

    सोशल मीडियावर मिलिंद गवळी खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

  • 3/12

    काही दिवसांपूर्वी मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर केली होती; ज्यामधून त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकरांच्या आठवणींना उजाळा दिला होता.

  • 4/12

    मिलिंद यांनी ‘मराठा बटालियन’ चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर केलेल्या एका सीनचा अनुभव सांगितला.

  • 5/12

    मिलिंद यांनी या सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

  • 6/12

    मिलिंद म्हणाले, “लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर ‘मराठा बटालियन’मध्ये काम करायची संधी मिळाली. या सिनेमांमध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं.”

  • 7/12

    लक्ष्मीकांत बेर्डेंवर ओरडण्याचा सीन हा मिलिंद गवळींचा चित्रपटातला पहिलाच सीन होता. म्हणाले, “मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्यांच्यावर ओरडायचं होतं.”

  • 8/12

    “पहिलाच दिवस, पहिला सीन. नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं,” असं मिलिंद यांनी सांगितलं.

  • 9/12

    पुढे अभिनेते म्हणाले, “पण कदाचित लक्ष्मीकांत बेर्डेंना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “आपण रिहर्सल करूया”, असं मला सांगून, मला कंफर्टेबल केलं.”

  • 10/12

    हा सीन झाल्यानंतर सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंनी मिलिंद यांच्या कामाचं कौतुक केलं.

  • 11/12

    “अख्या शूटिंगभर हसत-खेळत, मजा-मस्ती करत हा ‘मराठा बटालियन’ लक्ष्मीकांत बेर्डेंनी पूर्ण केला होता”, असं मिलिंद गवळींनी सांगितलं.

  • 12/12

    सर्व फोटो सौजन्य – मिलिंद गवळी इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actors

Web Title: Aai kuthe kay karte fame milind gawali shared laxmikant berde work memories pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.