• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shehnaaz gill leather jacket bold photos viral on social media dvr

लेदर जॅकेट, मॅचिंग शॉर्ट्स अन्… शहनाझ गिलचा बोल्ड लूक होतोय व्हायरल; पाहा PHOTOS

शहनाझ गिलचं हॉट फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

April 20, 2024 15:40 IST
Follow Us
  • Shehnaaz Gill Leather Jacket bold photos viral on social media
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री शहनाझ गिल ‘बिग बॉस-१३’मुळे चर्चेत आली.

  • 2/9

    शहनाझ गिलचं हॉट फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

  • 3/9

    काळ्या रंगाचं लेदर जॅकेट त्यालाच जोडून सीक्वेन्स वर्क असलेला कापडं असा डिझायनर पोशाख शहनाझने परिधान केला आहे.

  • 4/9

    लेदर शॉर्ट पॅन्ट, मॅचिंग सॅन्डल्स आणि ज्वेलरीची निवड करत शहनाझने हा लूक पूर्ण केला आहे.

  • 5/9

    या फोटोजमध्ये शहनाझ हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय.

  • 6/9

    “शुद्ध मोहाचा क्षण” असं कॅप्शन शहनाझने या फोटोजला दिलंय.

  • 7/9

    “तू मोठ्या स्टेजसाठी बनली आहेस शहनाझ” अशी कमेंट एका चाहत्याने या फोटोवर केली.

  • 8/9

    “माझं आजपर्यंतचं सर्वोत्तम फोटोशूट” असं शहनाझने स्टायलिस्टला म्हटलं.

  • 9/9

    दरम्यान, शहनाझचा नवाकोरा म्युझिक व्हिडीओ ‘धुप लगदी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. (All photos- shehnaazgill/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsशहनाझ गिलShehnaaz Gillसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Shehnaaz gill leather jacket bold photos viral on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.