Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress rinku rajguru cant do rice pps

Photos: रिंकू राजगुरुकडून सतत प्रयत्न करूनही फसतो ‘हा’ पदार्थ

अभिनेत्री रिंकू राजगुरुसाठी ‘हा’ पदार्थ बनवणं आहे कठीण

April 25, 2024 08:00 IST
Follow Us
  • नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरु आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे.
    1/9

    नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी रिंकू राजगुरु आता आघाडीची अभिनेत्री झाली आहे.

  • 2/9

    नवनवीन चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिकेत रिंकू दिसत आहे.

  • 3/9

    गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात तिने साकारलेली तानिया प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली.

  • 4/9

    अलीकडे ‘फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२४’ पार पडला. या सोहळ्यातील रिंकूचा लूक चांगला लक्षवेधी ठरला.

  • 5/9

    रिंकूने डिझायनर गाऊन परिधान केला होता; ज्यावर फिकट वेगवेगळे रंग होते.

  • 6/9

    रिंकूचा हा लूक काहींना आवडला तर काहींनी तिला ट्रोल केलं.

  • 7/9

    फिल्मफेअर सोहळ्याच्या वेळी रिंकूशी ‘मिरची मराठी’ने संवाद साधला. यावेळी ‘पटापट पाच’ हा खेळ तिच्याशी खेळला.

  • 8/9

    ‘पटापट पाच’ या खेळात रिंकूला विचारलं गेलं की, एक असा पदार्थ जो कितीही तू प्रयत्न केलास तरीही तो नेहमी फसतो.

  • 9/9

    रिंकू त्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “भात.” (सर्व फोटो सौजन्य – रिंकू राजगुरू इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Marathi actress rinku rajguru cant do rice pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.