• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bhumi pednekar trolled as urfi javed for her bold look in gq india event dvr

“दुसरी उर्फी जावेद”, भूमी पेडणेकर बोल्ड लूकमुळे झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…

सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.

Updated: April 26, 2024 18:50 IST
Follow Us
  • Bhumi Pednekar trolled as Urfi Javed for her bold look in gq india event
    1/9

    बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं.

  • 2/9

    २५ एप्रिल रोजी’जिक्यू इंडिया’च्या कार्यक्रमला भूमीने हजेरी लावली होती.

  • 3/9

    या कार्यक्रमासाठी भूमी “हॉट येट क्लासिक” लूक केला होता.

  • 4/9

    सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.

  • 5/9

    ‘ग्रेस लिंग’ नावाच्या या आउटफिटची किंमत चक्क १,०९,२०० रुपये इतकी आहे.

  • 6/9

    मेसी हेअर्स, ब्रॅंडेड बॅग, मिनिमल मेकअप याची निवड करत भूमीने हा लूक पूर्ण केला आहे.

  • 7/9

    भूमीच्या बट बॅगची किंमत ८३,८०० रुपये इतकी आहे.

  • 8/9

    भूमीच्या या बोल्ड फोटोशूटवर अनेकजणांनी कमेंट्स केल्या आहेत. “बॉलीवूडमधल्या इतर अभिनेत्रींपेक्षा तू खूप सुंदर आहेस”, “हॉट”, “स्टनिंग” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

  • 9/9

    तर काहींनी ट्रोल करत “दुसरी उर्फी जावेद”, “उर्फीकडून प्रेरणा घेतलीय” असं म्हटलं आहेत. (Photo Credit- bhumipednekar/Instagram)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto Galleryभूमी पेडणेकरBhumi PednekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bhumi pednekar trolled as urfi javed for her bold look in gq india event dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.