• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. heeramandi shaitaan fiasco the atypical family new movies web series you can watch this weekend dvr

PHOTOS: ‘हीरामंडी’ ते ‘शैतान’; ‘हे’ नवे-कोरे चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात येणार ओटीटीवर; जाणून घ्या

ओटीटीवर हे ७ चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.

Updated: April 28, 2024 20:56 IST
Follow Us
  • New Movies web series you can watch on ott this weekend
    1/7

    नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट असो किंवा नवीन आलेल्या वेब सीरिज त्या बघाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. या वीकेंडला तुम्ही तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहू शकता.

  • 2/7

    या वीकेंडला तुम्ही ‘शैतान’, ‘हीरामंडी’सारखे अनेक चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर पाहू शकता.

  • 3/7

    हीरामंडी
    संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ ही वेबसिरीज १ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 4/7

    शैतान
    अजय देवगण अभिनीत ‘शैतान’ हा चित्रपट ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

  • 5/7

    द आयडिया ऑफ यू
    ‘द आयडिया ऑफ यू’ (The Idea Of You)चित्रपट २ मे पासून प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/7

    फियास्को
    कॉमेडी वेब सिरीज फियास्को (Fiasco) ३० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

  • 7/7

    हॅक्स ३
    ‘हॅक्स’ (Hacks) या वेब सीरिजचा तिसरा सीझन ३ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.

  • 8/7

    द वेल
    ‘द वेल’ (The veil) ही वेबसीरिज डिस्नी + हॉटस्टारवर ३० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 9/7

    ॲटिपिकल कुटुंब
    कोरियन ड्रामा सीरिजृ ‘द ॲटिपिकल फॅमिली’ (The Atypical Family) ४ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसोशल मीडियाSocial Mediaसोशल व्हायरलSocial Viralहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Heeramandi shaitaan fiasco the atypical family new movies web series you can watch this weekend dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.