• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tharala tar mag actress jui gadkari hide tattoos see photos dvr

Photos: ‘ठरलं तर मग’ मालिकेसाठी जुई गडकरीला लपवावे लागतात टॅटू; जाणून घ्या त्यांचे अर्थ

जुई गडकरीला टॅटू आवडत असल्याने तिच्या हातावर आणि पाठीवर अनेक टॅटू आहेत.

April 29, 2024 20:33 IST
Follow Us
  • Tharala tar mag actress jui gadkari hide tattoos see photos
    1/9

    ‘पुढचं पाऊल’, ‘ठरलं तर मग’ अशा मराठी मालिकांमधून अभिनेत्री जुई गडकरी घराघरांत पोहोचली.

  • 2/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरीचं सायली पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय.

  • 3/9

    जुई गडकरीला टॅटू आवडत असल्याने तिच्या हातावर आणि पाठीवर अनेक टॅटू आहेत.

  • 4/9

    पण ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायली या व्यक्तिरेखेसाठी जुईला हे टॅटू लपवावे लागतात.

  • 5/9

    जुईने याबाबत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरीदेखील शेअर केली होती. ज्यात मेकअपच्या साह्याने जुईचे टॅटू लपवले जात होते.

  • 6/9

    जुईच्या टॅटूबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीच्या पाठीवर मोरपीस असलेला एक टॅटू आहे.

  • 7/9

    तर जुईच्या हातावर बुलेटप्रूफ नावाचा एक टॅटू आहे.

  • 8/9

    याचा टॅटूचा अर्थ सांगताना जुई म्हणाली होती, एक स्त्री कशी बुलेटप्रूफ असते. कोणीही तिला कितीही त्रास दिला तरी ती तितकीच मजबूत असते, तशीच मी आहे. मी बुलेटप्रूफ आहे.

  • 9/9

    जुईच्या दुसऱ्या हातावर बेबी एंजलचा टॅटू आहे आणि त्याच टॅटूला जोडून मांजरीचे पाय आहेत. आईची तिच्या बाळांसाठीची काळजी दाखविणारा हा टॅटू आहे. (All Photos- juigadkariofficial/Instagram)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serialsमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Tharala tar mag actress jui gadkari hide tattoos see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.