Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sarabhai vs sarabhai to fauji these superhit tv shows of 90s are available on ott watch to bring back old memories arg

९० च्या दशकातील ‘हे’ सुपरहिट टीव्ही शो आता आहेत OTT वर उपलब्ध; मिळेल जुन्या आठवणींना उजाळा

९० चे दशक हे भारतीय टेलिव्हिजनसाठी सुवर्णकाळ होते. या काळात असे अनेक शो आले जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आजकाल, OTT प्लॅटफॉर्ममुळे, तुम्हाला हे शो पुन्हा पाहण्याची संधी मिळत आहे. येथे ९० च्या दशकातील काही सुपरहिट टीव्ही शो आहेत जे तुम्ही OTT वर पाहू शकता.

April 30, 2024 13:24 IST
Follow Us
  • Sarabhai vs Sarabhai
    1/7


    डिस्ने प्लस हॉट स्टारवर तुम्ही ‘साराभाई वि साराभाई’ पाहू शकता.

  • 2/7


    तुम्ही यूट्यूबवर ‘देख भाई देख’ हा विनोदी कौटुंबिक शो पाहू शकता.

  • 3/7


    तुम्ही विनोदाने भरलेला कार्येक्रम ‘श्रीमान श्रीमती’ यूट्यूबवरही पाहू शकता.

  • 4/7


    ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही मुकेश खन्ना स्टारर टीव्ही सीरियल ‘शक्तिमान’ पाहू शकता.

  • 5/7


    तुम्ही डिस्ने प्लस हॉट स्टारवरील ‘खिचडी’ हा कॉमेडी शो पाहू शकता.

  • 6/7

    शाहरुख खान स्टारर टीव्ही सीरियल ‘फौजी’ ही ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

  • 7/7


    ‘ऑफिस ऑफिस’ ही कॉमेडी टीव्ही सीरियल तुम्ही सोनी लाईव्हवर पाहू शकता.

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sarabhai vs sarabhai to fauji these superhit tv shows of 90s are available on ott watch to bring back old memories arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.