• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. r madhavan thriller movies available on ott platform arg

Photos: OTT वर आर माधवनचे ‘हे’ थ्रीलर चित्रपट आहेत उपलब्ध…

आर माधवन हा एक बहुमुखी अभिनेता आहे ज्याने विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच आलेलेल्या ‘शैतान’ चित्रपटात आपल्या अभिनयासाठी आर माधवन खूप चर्चेत होता. जाणून घेऊया अभिनेत्याचे OTTवर उपलब्ध असलेले काही थ्रिलर चित्रपटांबदल.

May 7, 2024 16:31 IST
Follow Us
  • r-madhvan-ott-movies
    1/7

    अजय देवगण आणि आर माधवन स्टारर ‘शैतान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 2/7

    आर माधवनचा चित्रपट ’13 बी फिअर हॅज अ न्यू ॲड्रेस’ हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट तुम्ही ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.
    (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 3/7

    तुम्ही आर माधवनचा रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट ‘धोखा: राउंड डी कॉर्नर’ नेटफ्लिक्सवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 4/7

    तुम्ही आर माधवनचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘इरुधी सत्तारू’ सोनी लिव्हवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 5/7

    ‘कन्नाथिल मुथामित्तल’ हा तमिळ चित्रपट एका दत्तक घेतलेल्या मुलीच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म अहा वर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 6/7

    आर माधवन आणि अनुष्का शेट्टी यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘निशब्दम’ ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

  • 7/7

    आर माधवन आणि विजय सेतुपती यांचा ‘विक्रम वेधा’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्ही एमएक्स प्लेयरवर पाहू शकता. (फोटो : इंडियन एक्सप्रेस )

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: R madhavan thriller movies available on ott platform arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.