• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. met gala 2024 alia bhatt isha ambani zendaya kim kardashian cardi b fashionable looks see photos dvr

MET GALA PHOTOS: आलिया भट्ट, ईशा अंबानी ते कार्डी बी, मेट गालामधील ‘या’ सेलिब्रिटींच्या लूकची होतेय चर्चा

मेट गालामध्ये आलिया भट्ट, ईशा अंबानीसह अनेक भारतीय उद्योजिकांनी हजेरी लावली होती.

May 7, 2024 18:26 IST
Follow Us
  • Met gala 2024 alia bhatt isha ambani zendaya kim kardashian cardi b fashionable looks see photos
    1/9

    ६ मे २०२४ रोजी न्यू यॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गालाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात आलिया भट्ट, ईशा अंबानीसह अनेक भारतीय उद्योजिकांनी हजेरी लावली होती.

  • 2/9

    २०२३ नंतर अभिनेत्री आलिया भट्टने हटके अंदाजात मेट गालाच्या रेड कार्पेटवर एन्ट्री मारली आहे. यावर्षीच्या मेट गालासाठी अभिनेत्रीने ‘सब्यसाची’ची डिझायनर फ्लोरल साडी परिधान केली होती.

  • 3/9

    ईशा अंबानीने राहुल मिश्रा यांचा डिझायनर साडी गाऊन परिधान केला होता. फुलपाखरू आणि फुलांनी सजवलेल्या या गाऊनला बनवायला तब्बल १०,००० तास लागले.

  • 4/9

    अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका जेंडयाने (Zendaya) निळ्या आणि हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. तिचा पोशाख मोराच्या रंगासारखा होता. अभिनेत्रीने डोक्यावर मोठे मोराचे पीस लावले होते.

  • 5/9

    उद्योजिका नताशा पूनावालाने डिझायनर जॉन गॅलियानोशी कोलॅब करून काळ्या आणि सफेद रंगाचा अबस्ट्रॅक्ट गाऊन परिधान केला होता. या लूकसाठी तिने मॅचिंग मोठी हॅटदेखील घातली होती.

  • 6/9

    सुप्रसिद्ध अमेरिकन रॅपर कार्डी बीने (Cardi B) काळ्या रंगाचा ट्यूल गाऊन परिधान केला होता.

  • 7/9

    व्यावसायिका मोना पटेल हिने लेयर्ड फ्लोरल गाऊन परिधान केला होता.

  • 8/9

    सुप्रसिद्ध किम कार्देशियन (Kim Kardashian) हिने सिल्वर रंगाचा कोरसेट ड्रेस परिधान केला होता.

  • 9/9

    अमेरिकन गायिका दोजा कॅटने (Doja Cat) चक्क भिजलेला पारदर्शक टी-शर्ट घातला होता. (All Photos- Social Media)

TOPICS
आलिया भट्टAlia Bhattन्यूयॉर्कNew YorkफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Met gala 2024 alia bhatt isha ambani zendaya kim kardashian cardi b fashionable looks see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.