• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actor siddharth jadhav will be seen in dharmaveer 2 pps

Photos: ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार सिद्धार्थ जाधव, पाहा फोटो

‘धर्मवीर २’ चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव काय काम करणार? जाणून घ्या…

Updated: May 8, 2024 17:35 IST
Follow Us
  • लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या दमदार अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जातो.
    1/9

    लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या दमदार अभिनयाबरोबरच विनोदी शैलीमुळे जास्त ओळखला जातो.

  • 2/9

    अभिनेत्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

  • 3/9

    मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेला सिद्धार्थ ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे.

  • 4/9

    बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर २’ चित्रपटातील एका गाण्यात सिद्धार्थ जाधव पाहायला मिळणार आहे.

  • 5/9

    काही दिवसांपूर्वी अभिनेता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरण करताना दिसला होता.

  • 6/9

    ‘धर्मवीर २’ चित्रपटातील या गाण्याच्या चित्रीकरणाचा व्हिडीओ अभिनेते, निर्माते मंगेश देसाईंनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्यामुळे ‘धर्मवीर २’ चित्रपटातील एका गाण्यात सिद्धार्थ झळकणार असल्याचं समोर आलं होतं.

  • 7/9

    याशिवाय सिद्धार्थने देखील इन्स्टाग्रामवर गाण्याच्या चित्रीकरणाचे फोटो शेअर केले आहेत. माहितीनुसार, ‘धर्मवीर २’ चित्रपटातील या गाण्यात सिद्धार्थबरोबर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 8/9

    ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पार पडला होता. त्यामुळे आता चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य – सिद्धार्थ जाधव इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसिद्धार्थ जाधवSiddharth Jadhav

Web Title: Marathi actor siddharth jadhav will be seen in dharmaveer 2 pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.