• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. janhvi kapoor wears mahi named blouse for mr and mrs mahi trailer launch dvr

“माही नाम ही काफी है”, जान्हवी कपूरच्या ‘त्या’ अनोख्या ब्लाऊजने वेधलं लक्ष, चाहते म्हणाले…

जान्हवीने लाल आणि निळ्या रंगाच्या साडीवर फोटोशूट केलंय.

May 12, 2024 20:39 IST
Follow Us
  • Janhvi kapoor wears maahi named blouse for mr and mrs mahi trailer launch
    1/9

    जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिस्टर अ‍ॅंड मिसेस माही’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • 2/9

    आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि यानिमित्ताने जान्हवीने खास आउटफिटची निवड केली होती.

  • 3/9

    जान्हवीने लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.

  • 4/9

    या ब्लाऊजची खास गोष्ट अशी की, ब्लाऊजच्या मागे ६ क्रमांक होता आणि माही असं लिहिलं होतं.

  • 5/9

    मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी यामध्ये जान्हवीचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं.

  • 6/9

    हटके पोज देत जान्हवीने चाहत्यांना घायाळ केलं.

  • 7/9

    या साडीवर मॅचिंग अशा स्लीवलेस ब्लाऊजची तिने निवड केली होती.

  • 8/9

    “ट्रेलर डे” असं कॅप्शन जान्हवीने या फोटोला दिलं आहे.

  • 9/9

    “माही नाम ही काफी है”, “खूप सुंदर दिसतेयस” अशा अनेक कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. (All Photos- janhvikapoor/Instagram)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Janhvi kapoor wears mahi named blouse for mr and mrs mahi trailer launch dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.