-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
-
अमृता सध्या आई-वडिलांबरोबर लंडनमध्ये भटकंती करत आहे.
-
अमृताने इन्स्टाग्रामवर लंडन ट्रिपमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
लंडनच्या रस्त्यावर भटकंती करताना अमृता…
-
अमृताने मरला लंडनमधील आईसक्रीमवर ताव…
-
अमृताच्या या फोटोंवर गायिका किर्ती किल्लेदारने ‘Lovely Pictures Have A Great Time!’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी अमृता डिस्ने प्लस हॉटस्टारच्या ‘लुटेरे’ या वेब सीरिजमध्ये झळकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Photos: अमृता खानविलकरची आई-वडिलांबरोबर लंडन ट्रिप; फोटोंवर किर्ती किल्लेदारने केली ‘ही’ कमेंट
अमृताने इन्स्टाग्रामवर लंडन ट्रिपमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Marathi actress amruta khanvilkar london trip with parents shared photos on social media photos sdn