-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी लेक सखी गोखलेबरोबर सुंदर फोटोशूट केले आहे.
-
इन्स्टाग्रामवरील ‘Chidiyaa’ या ब्रॅण्डसाठी शुभांगी आणि सखीने फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शुभांगी यांनी गडद लाल रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
सखीने या फोटोशूटसाठी तपकिरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
‘Womanhood Is Truly The Best!’ असे कॅप्शन सखीने या फोटोशूटसाठी दिले आहे.
-
या फोटोशूटवर अभिनेत्री मधुराणी गोखलेने ‘So Very Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
शुभांगी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शुभांगी गोखले/इन्स्टाग्राम)

“ती जाणूनबुजून…”, एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार