• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shark tank india fame namita thapar debut at cannes film festival 2024 see viral photos arg

Photos: ‘शार्क टँक इंडिया’ फेम नमिता थापरचा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जलवा; पाहा व्हायरल फोटो

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये नमिता थापरने पदार्पण केले आहेत आणि तिच्या या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

May 17, 2024 06:00 IST
Follow Us
  • Cannes Film Festival 2024
    1/10

    फ्रान्समध्ये ७७ वा कान फिल्म फेस्टिव्हल २०२४ सुरू झाला आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर भारतातील अनेक अभिनेत्री देखील दिसल्या होत्या.

  • 2/10

    कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक मोठ्या सिलेब्रिटींनी ही पदार्पण केले आहे, त्यापैकी एक म्हणजे शार्क टँक इंडियाच्या फेम नमिता थापर.

  • 3/10

    कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर नमिता थापरचे आगमन होताच याबद्दल अनेक चर्चा ही रंगल्या.

  • 4/10

    कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी नमिताने मिंट ग्रीन लेग स्लिट गाऊनचा परिधान केला होता.

  • 5/10

    नमिता थापर या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

  • 6/10

    नमिता थापरचे नाव भारतातील मोठ्या व्यावसायिक महिलांच्या यादीत येते.

  • 7/10

    नमिता थापर ‘एमक्योर’ फार्मास्युटिकल्स या कंपनीची कार्यकारी संचालक आहे.

  • 8/10

    नमिता थापरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती सुमारे ६०० कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.

  • 9/10

    नमिता थापरने आपल्या शिक्षणामध्ये एमबीएचा अभ्यास केला आहे. त्यानंतर तिने आपले पुढचे शिक्षण अमेरिकेतुन केले.

  • 10/10

    अमेरिकेत नमिता थापरने ‘गाईडंट कॉर्पोरेशन’ या वैद्यकीय उपकरण कंपनीत बिझनेस फायनान्स हेड म्हणूनही काम केले आहे. (सर्व फोटो : नमिता थापर / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shark tank india fame namita thapar debut at cannes film festival 2024 see viral photos arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.