• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. vicky kaushal rejected blockbaster film like uri and other famous films see photos dvr

आधी नकार दिलेल्या सिनेमानेच पालटलं विकी कौशलचं नशीब; वाचा अभिनेत्याने नाकारलेल्या चित्रपटांची यादी

विकी कौशलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही नाकारले आहेत.

May 16, 2024 20:19 IST
Follow Us
  • Vicky Kaushal Hit Films
    1/9

    बॉलिवूडमधील सुपरस्टार विकी कौशल आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. (@vickykaushal09/Insta)

  • 2/9

    या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण खूप कमी लोकांना माहित आहे की त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही नाकारले आहेत. (@vickykaushal09/Insta)

  • 3/9

    एक तर त्याचा स्वतःचा चित्रपट ज्यामध्ये त्याला सुरुवातीला काम करायचे नव्हते. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन केले आणि या चित्रपटामुळे त्याचे नशीबही सुधारले. (@vickykaushal09/Insta)

  • 4/9

    खरंतर हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ आहे. असे म्हटले जाते की, विकीने हा चित्रपट नाकारण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर मोठ्या कष्टाने त्याला हा चित्रपट करण्यास तयार करण्यात आले. (@vickykaushal09/Insta)

  • 5/9

    ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपट बनवण्यासाठी फक्त २५ कोटी रुपये खर्च झाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३४२ कोटींची कमाई केली होती. (zee5)

  • 6/9

    याशिवाय विकी कौशलने अनेक सुपरहिट चित्रपट नाकारले आहेत. (@vickykaushal09/Insta)

  • 7/9

    निर्मात्यांना आधी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटासाठी विक्की कौशलला कास्ट करायचे ठरवले होते, पण त्याने नकार दिल्यानंतर या चित्रपटात फरहान अख्तरला घेण्यात आले. (Prime Video)

  • 8/9

    रणवीर सिंग अभिनीत ‘८३’ या चित्रपटासाठी विकी कौशललाही विचारण्यात आले होते. (Netflix)

  • 9/9

    या यादीत ब्लॉकबस्टर चित्रपट ‘स्त्री’चाही समावेश आहे. राजकुमार रावच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम विक्की कौशलला अप्रोच करण्यात आले होते. (प्राइम व्हिडिओ)

TOPICS
फोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Vicky kaushal rejected blockbaster film like uri and other famous films see photos dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.