• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasya jatra fame shivali parab shared photos with parents and sister sva

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या आई-बाबांना पाहिलंत का? शेअर केले नव्या घरातून खास फोटो

शिवाली परबच्या कुटुंबीयांना पाहिलंत का? आई-बाबा व बहिणीबरोबर शेअर केले खास फोटो

Updated: May 19, 2024 15:24 IST
Follow Us
  • shivali parab shared photos with parents
    1/9

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली.

  • 2/9

    शिवालीने काही दिवसांपूर्वीच नवीन घरात गृहप्रवेश केला.

  • 3/9

    यावेळी शिवालीचं संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळालं.

  • 4/9

    शिवाली परबने तिच्या नव्या घरातील खास फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 5/9

    या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे.

  • 6/9

    शिवाली, तिची बहीण स्नेहा आणि अभिनेत्रीच्या आई-बाबांनी या फोटोमध्ये एकत्र पोज दिली आहे.

  • 7/9

    अभिनेत्रीने या फोटोंना ‘हॅप्पी फॅमिली’ असं कॅप्शन दिलं आहे.

  • 8/9

    नेटकऱ्यांनी या फोटोंवर शिवाली आणि तिची बहीण दोघी जणी अगदी सारख्याच दिसतात अशा कमेंट्स केल्या आहेत.

  • 9/9

    सध्या नव्या घरासाठी शिवालीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : शिवाली व स्नेहा परब इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasya jatra fame shivali parab shared photos with parents and sister sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.