• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. colors marathi announces bigg boss season five riteish deshmukh is the new host sva

Bigg Boss मराठीचा पाचवा सीझन केव्हा सुरू होणार? महेश मांजरेकरांऐवजी होस्ट म्हणून झळकणार रितेश देशमुख

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार ‘बिग बॉस’चा आवाज! नव्या सीझनचं होस्टिंग करणार अभिनेता रितेश देशमुख

May 21, 2024 21:45 IST
Follow Us
  • colors marathi announces bigg boss season five
    1/9

    छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं.

  • 2/9

    पाचवा सीझन केव्हा येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

  • 3/9

    अखेर सर्वांची प्रतीक्षा आता संपली असून कलर्स मराठी वाहिनीने ‘बिग बॉस’मराठीच्या पाचव्या सीझनची अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे.

  • 4/9

    फक्त यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे.

  • 5/9

    ‘बिग बॉस मराठी’चं होस्टिंग बॉलीवूडचा स्टार आणि प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.

  • 6/9

    “मराठी मनोरंजनाचा ‘BIGG BOSS’ सर्वांना ‘वेड’ लावायला येतोय…’लयभारी’ होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!” असं कॅप्शन वाहिनीने पहिल्या प्रोमोला दिलं आहे.

  • 7/9

    रितेश देशमुखवर सध्या सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 8/9

    जिनिलीया देशमुखने सुद्धा ‘बिग बॉस’चा प्रोमो शेअर करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 9/9

    प्रेक्षकांचा हा आवडता शो लवकरच भेटीला येणार आहे. प्रक्षेपणाची तारीख आणि वेळ वाहिनीकडून लवकरच जाहीर करण्यात येईल. ( सर्व फोटो सौजन्य : कलर्स मराठी वाहिनी इन्स्टाग्राम )

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरितेश देशमुखRiteish Deshmukh

Web Title: Colors marathi announces bigg boss season five riteish deshmukh is the new host sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.