• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kushal badrike and his wife visited kokan shares beautiful photos sva

Photos : येवा कोकण आपलोच आसा! समुद्रकिनारी कुशल बद्रिकेचं बायकोसह सुंदर फोटोशूट

नारळाच्या बागा, अथांग समुद्रकिनारा अन्…; कुशल बद्रिके बायकोसह पोहोचला कोकणात

May 30, 2024 12:46 IST
Follow Us
  • kushal badrike and his wife visited kokan
    1/9

    मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार कोकणातले आहेत.

  • 2/9

    लागोपाठ सुट्ट्या किंवा शूटिंगमधून वेळ काढून हे कलाकार कोकणात जात असतात.

  • 3/9

    कोकणाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते.

  • 4/9

    अभिनेता कुशल बद्रिके आपल्या बायकोसह कोकणात पोहोचला आहे.

  • 5/9

    नारळाच्या बागा व समुद्रकिनाऱ्यांवर कुशलने बायकोसह खास फोटोशूट केलं आहे.

  • 6/9

    यावेळी कुशल आणि त्याची पत्नी दोघंही वेस्टर्न लूकमध्ये पाहायला मिळाले.

  • 7/9

    अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंना “येवा कोकण आपलोच आसा” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 8/9

    याशिवाय कुशलने दुसऱ्या एका फोटोला “कधी कधी पोहोचायचं कुठे? हे काही फार matter करत नाही, प्रवास कुणाबरोबर घडतो तेच महत्वाचं ठरतं” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, नेटकऱ्यांनी कुशल बद्रिकेच्या या हटके फोटोशूटवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : कुशल बद्रिके इन्स्टाग्राम )

TOPICS
कोकणKonkanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेताMarathi Actor

Web Title: Kushal badrike and his wife visited kokan shares beautiful photos sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.