• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bobby deol tania deol happy wedding anniversary shared post on social media read love story photos sdn

Photos: लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बॉबी देओलची पत्नीसाठी खास पोस्ट…; वाचा त्यांची लव स्टोरी

बॉबीने १९९६ साली तान्याबरोबर लग्नगाठ बांधली.

Updated: May 31, 2024 10:09 IST
Follow Us
  • Bobby Deol Wedding Anniversary Love Story
    1/12

    बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता बॉबी देओलच्या लग्नाचा काल (३० मे) रोजी वाढदिवस होता.

  • 2/12

    बॉबीने १९९६ साली तान्याबरोबर लग्नगाठ बांधली.

  • 3/12

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बॉबीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहीत फोटो शेअर केला आहे.

  • 4/12

    “Happy Anniversary My Jaan, You Complete Me” असे बॉबीने तान्या देओलसाठी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

  • 5/12

    बॉबी आणि तान्याची लव स्टोरी १९९५ साली सुरू झाली होती.

  • 6/12

    अभिनेते चंकी पांडे यांच्या घरी पत्ते खेळताना बॉबी आणि तान्याची ओखळ झाली होती.

  • 7/12

    बॉबी आणि तान्याला आर्यमन देओल आणि धरम देओल नावाची दोन मुलं आहेत.

  • 8/12

    १९९५ मध्ये बॉबीने ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

  • 9/12

    तान्या देओल ही दिवंगत कोट्याधीश देव आहुजा यांची मुलगी आहे.

  • 10/12

    बॉबीचे खरे नाव विजय सिंग देओल असे आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : बॉबी देओल / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘झोंबणारा हा गार वारा…’; समुद्रकिनारी मोरपंखी रंगाच्या पैठणी साडीत मानसी नाईकचं फोटोशूट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bobby deol tania deol happy wedding anniversary shared post on social media read love story photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.