-
‘पाटलांचा बैलगाडा’, ‘पाव्हणं जेवला काय’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करून चाहत्यांच मन जिंकणारी गौतमी पाटील आता घराघरांत लोकप्रिय आहे.
-
‘सबसे कातिल गौतमी पाटील’ या नावानं तिला ओळख प्राप्त झाली.
-
गौतमीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
गौतमीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये गौतमीने गुलाबी रंगाचं शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्स परिधान केलं आहे.
-
समुद्रकिनारी हटके पोज देत गौतमीने हे फोटोशूट केलंय.
-
गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
-
“पाटील बाई एकदम मस्त” अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
-
(All Photos- official_gautami941__/Insatgram)
“पाटील बाई एकदम मस्त”, मॅचिंग शर्ट आणि शॉर्ट्समध्ये गौतमी पाटीलचा लूक होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहते म्हणाले…
समुद्रकिनारी हटके पोज देत गौतमीने हे फोटोशूट केलंय.
Web Title: Gautami patil photos near sea in western look went viral on social media dvr