• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kartik aaryan acting in chandu champion praised by shabana azmi shared kissed photo dvr

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं ‘या’ अभिनेत्रीने केलं कौतुक, सोशल मीडियावर केला फोटो शेअर

सोशल मीडियावर शेअर केला कार्तिकबरोबर खास फोटो

Updated: June 17, 2024 21:06 IST
Follow Us
  • Kartik Aaryan acting in chandu champion praised by Shabana Azmi shared kissed photo
    1/9

    कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

  • 2/9

    कार्तिक आर्यन अभिनीत’चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

  • 3/9

    शबाना आझमी यांनी चित्रपट पाहिल्यानंतर कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं.

  • 4/9

    शबाना आझमी यांनी कार्तिकच्या अभिनयावर प्रभावित होऊन त्याला किस केलं आणि याचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं.

  • 5/9

    हा फोटो रिपोस्ट करत कार्तिकने लिहिलं, “मला माझी ईदी मिळाली. तुम्ही लिहिलेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी एका मेडलसारखा आहे.”

  • 6/9

    ‘चंदू चॅम्पियन’ने तीन दिवसांत २४.११ कोटींची कमाई केली आहे.

  • 7/9

    ‘चंदू चॅम्पियन’ हा देशातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.

  • 8/9

    या चित्रपटासाठी कार्तिकने आधी वजन वाढवलं आणि नंतर मोठ्या प्रमाणात ते कमीही केलं.

  • 9/9

    कार्तिकचा ‘भुल भुलैया-३’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. (All Photos-Social Media)

TOPICS
कार्तिक आर्यनKartik AaryanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsहिंदी चित्रपटHindi Film

Web Title: Kartik aaryan acting in chandu champion praised by shabana azmi shared kissed photo dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.