• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt shares adorable cute photo of ranbir kapoor and daughter raha sva

बापलेकीचं गोड नातं! रणबीर कपूरचा हात धरुन चिमुकली राहा फिरतेय इटली, आलियाने शेअर केला खास फोटो

आलिया भट्टने शेअर केला लेक राहा अन् रणबीर कपूरचा क्यूट फोटो…

Updated: June 18, 2024 16:09 IST
Follow Us
  • alia bhatt shares photo of raha and ranbir kapoor
    1/9

    आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी बॉलीवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.

  • 2/9

    आलिया अन् रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं.

  • 3/9

    नोव्हेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने गोंडस अशा राहाला जन्म दिला.

  • 4/9

    सोशल मीडियावर राहा कपूरने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

  • 5/9

    आलियाने नुकताच राहा आणि रणबीरचा एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

  • 6/9

    या फोटोमध्ये राहा बाबा रणबीर कपूरचा हात धरुन चालत असल्याचा पाहायला मिळत आहे.

  • 7/9

    हा गोड फोटो इटलीमधला आहे.

  • 8/9

    आलिया भट्टने या फोटोला “नो कॅप्शन नीडेड” असं कॅप्शन दिलं आहे.

  • 9/9

    नेटकऱ्यांनी बापलेकीच्या या गोड फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट इन्स्टाग्राम )

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Alia bhatt shares adorable cute photo of ranbir kapoor and daughter raha sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.