• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. paaru fame sharayu sonawane shared vatpoornima photos with husband on social media dvr

‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केले खास PHOTOS, पतीसह अशाप्रकारे सोडला वटपौर्णिमेचा उपवास

शरयूने या साडीतले क्लोज-अप फोटोदेखील शेअर केले आहेत.

Updated: June 23, 2024 18:44 IST
Follow Us
  • Sharayu Sonawane shared vatpoornima photos on social media
    1/9

    अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतेय.

  • 2/9

    शरयू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

  • 3/9

    शरयूने वटपौर्णिमेचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 4/9

    शरयूने वटपौर्णिमेसाठी खास लूक तयार केला होता.

  • 5/9

    निळ्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, नथ, झुमके, चंद्रकोर, गळ्यात मॅचिंग नेकलेस असा लूक शरयूने वटपौर्णिमेसाठी केला होता.

  • 6/9

    पतीने पाणी पाजल्यानंतर शरयूने उपवास सोडला.

  • 7/9

    शरयूने या साडीतले क्लोज-अप फोटोदेखील शेअर केले आहेत.

  • 8/9

    शरयूच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (All Photos- sharayusonawaneofficial/Instagram)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘मुंज्या’ फेम भाग्यश्री लिमयेचा बोल्ड अंदाज चर्चेत, रुक्कूचे बीचवरील PHOTOS व्हायरल)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटोPhotoफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी टिव्ही मालिकाMarathi Tv Serialsमराठी बातम्याMarathi Newsमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Paaru fame sharayu sonawane shared vatpoornima photos with husband on social media dvr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.