-
‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन ५ जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
-
गुरमीत चौधरी अभिनीत ‘कमांडर करण सक्सेना’ ही वेब सीरिज डिस्नी प्लस हॉटस्टारवर ८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
वरुण शर्मा, सनी सिंग, मनजोत सिंग आणि जस्सी गिल अभिनीत ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’ हा कॉमेडी चित्रपट नेटफ्लिक्सवर १० जुलैला प्रदर्शित होणार आहे.
-
इमरान हाश्मी आणि मौनी रॉय यांची सीरिज ‘शोटाइम’ १२ जुलै २०२४ रोजी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.
-
‘काकुडा’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट १२ जुलै २०२४ रोजी झी-५वर प्रदर्शित होणार आहे.
-
रितेश देशमुखची पहिली वेब सीरिज ‘पिल’ १२ जुलै रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.
-
नेहा शर्मा आणि श्रुती सेठची सीरिज ‘३६ डेज’ १२ जुलै रोजी सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे.
-
मानव कौल, तिलोत्तमा शोम, श्वेता बासु प्रसाद अभिनीत ‘त्रिभुवन मिश्रा: सीए टॉपर’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर १८ जुलै रोजी प्रदर्शित होईल. (All Photos- Social Media)
रितेश देशमुखच्या पहिल्या वेब सीरिजसह जुलै महिन्यात ओटीटीवर येणार ‘हे’ नवे चित्रपट
रितेशचा सोनाक्षी सिन्हाबरोबरचा एक चित्रपटदेखील ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Riteish deshmukh new web series along with new movies in july month on ott dvr